सामाजिक
प्रशासनाच्या कारकिर्दीत शहराचा विकास झाला. आ.संजय कुटे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज सौदरीकरनाचे काम उत्कृष्टपणे करण्यात आल्याबद्दल समाधानी असून काही गोष्टी प्रशासनाच्या कारकिर्दीत जलद गतीने होत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी केले तसेच अकोट मतदार संघामध्ये सतत निवडून येण्याची परंपरा नव्हती परंतु ती परंपरा खंडित करून सतत तीन वेळा निवडून येण्याची किमया आ. प्रकाश भारसाकळे यांनी करून दाखविल्याचे आ. कुटे यांनी सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1