सामाजिक
शहराचा बायपासचा प्रश्न लवकरच मार्गी लावू आ. प्रकाश भारसाकळे

तेल्हारा / प्रतिनिधी
तेल्हारा शहरातून जाणारा रस्ता अडचणीचा होत आहे याकरिता शासन स्तरावर प्रयत्न चालू असून तसा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला आहे त्यामुळे शहराचा बायपासचा प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सौंदरीकरण करू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असून मतदार संघाच्या विकासासाठी पालकमंत्री आकाश दादा फुंडकर यांचे सुद्धा सहकार्य लाभणार आहे असे प्रतिपादन आ. प्रकाश भासाकळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1