सामाजिक
राज्याचे उपमुख्यमंत्री साई चरणी, घेतले दर्शन
.
शिर्डी प्रतिनिधी / राहुल फुंदे
. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1