निधन वार्ता

सौ. वच्छलाबाई देवघरे यांचे निधन

Spread the love

हिवरखेड:- येथील माजी शिक्षक तथा माजी सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य, व मारोती देवस्थानचे उपाध्यक्ष श्री. भाऊरावजी रामचंद्रजी देवघरे यांच्या पत्नी सौ. वच्छलाबाई भाऊरावजी देवघरे हिला सोमवार दिनांक ०७/०४/२०२५ ला वयाच्या (७८) व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले त्यांचे मागे पती, दोन मुले, दोन सुना, तीन मुली, तीन जावई नातू व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close