निधन वार्ता

निधन वार्ता

Spread the love
आर्वी /प्रतिनिधी
*सुनिल कृष्णरावजी आव्हाड वय ५४रा. गणपती वार्ड, आर्वी (खडकपुरा वार्ड आर्वी)यांचे आज सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले
 अंतयात्रा उद्या  दिनांक ८/०४/२०२५ मंगळवार,ला  सकाळी ११.०० वाजता त्यांचे मूळ निवासस्थानावरून (गणपती वार्ड, आर्वी(खडकपुरा वार्ड आर्वी ) निघणार असून अंत्यसंस्कार हिंदू स्मशानभूमी, रेल्वे स्टेशन पुलगाव रोड पंचायत समितीच्या मागे, आर्वी येथे होणार आहे*
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close