निधन वार्ता
निधन वार्ता

श्री गजानन मोकलकर यांचे निधन
हिवरखेड:- येथील प्रतिष्ठित नागरिक तथा कपडे प्रेस व्यवसायी श्री गजानन श्रीरामजी मोकलकर यांचे आज दिनांक १६/०४/२०२५ रोज बुधवारला पहाटे ४.०० वाजता हृदय विकारराच्या तिव्र झटक्याने वयाच्या (४८) व्या वर्षी दु:खद निधन झाले त्यांचेवर उद्या दिनांक १७/०४/२०२५ रोज गुरुवारला निर्मिक स्मशानभूमी हिवरखेड येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असे ते गजाननभाऊ म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक लहान भाऊ, भाऊ सुन,दोन बहिणी, दोन जावई,दोन काका, दोन काकू असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1