निधन वार्ता
निधन वार्ता
गोविंदप्रसादजी अग्रवाल यांचे निधन.
प्रतिनिधी :-
बोरगाव मंजू येथील प्रतिष्ठित उद्योजक, सेवानिवृत्त शिक्षक गोविंदप्रसाद सीताराम अग्रवाल (वय ८०) यांचे अल्प आजाराने शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. बोरगाव मंजू येथील उद्योजक सुजित, सचिन, नितीन अग्रवाल यांचे ते वडील होते. कुरणखेड काटेपूर्णा येथील चंडिका मातेचे ते निस्सीम भक्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तसेच तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1