सामाजिक

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

Spread the love

 

लाखांदूर : तालुक्यातील नांदेड येथे आज दिनांक 22/02/2024 ला धनराज बंन्सोड़ ते जनार्धन भाऊ आकरे यांच्या घरापर्यंत सीमेंट रोड चा भूमिपूजन करतानी उपस्थित मान्यवर आदरणीय नामदेवजी हजारे व मनोहरजी बोरकर उपसरपंच साहेब यांचा हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित नांदेड़ गावचे प्रथम नागरिक मा. अरुणभाऊ बावनकर सरपंच ग्राम पंचायत नांदेड़ अनिल भाऊ बंन्सोड़ अनिल नेवारे ग्राम पंचायत चपरासी पांडुरंग वैलथरे पाणी पुरवठा कर्मचारी रोजगार सेवक हरगोविंद नागपूरे शाळा समिती अध्यक्ष वामनजी शनिवारे भारत भाऊ हजारे धनराज बंन्सोड़ यांच्या उपस्थिति मध्ये पार पडला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close