शेवटची घटका मोजत असलेल्या महिलेने एक्स सोबत लैंगिक संबंध ठेवण्याची प्रगट केली ईच्छा

तुम्ही आयुषयतील अनेक वर्षे सोबत घालवले आहात. अनेक सुख दुःखात तुम्ही सोबत असता.अश्यत दोघांपैकी एकाला असाध्य आजार असतो. तुम्ही त्याला रुग्णालयात भरती करता. त्या व्यक्तीच्या उपचारावर आपण लाखो रुपये खर्च करतो. अनेक दिवस उपचार केल्यावर डॉक्टर सांगतात कीं तुमचा पेशंट फार दिवस जगणार नाही. अश्या वेळेस सुरवातीला कुटुंबातील सदस्य हवालदिल होतात. नंतर स्वतःची मानसिकता बनवत ते त्याची जितकी सेवा करता येईल करतात. नंतर त्याला त्याची शेवटची ईच्छा विचारण्यात येते. आणि ती कशी पूर्ण करता येईन याचा प्रयत्न होतो.
अशीच एक घटना घडली आहे. ज्यात पत्नी शेवटची घटका मोजत होती. डॉक्टरांनी जेव्हा पतीला याबाबत सांगितले तेव्हा सुरवातीला त्याला धक्काच बसला. पण स्वतःला कसेबसे सावरत त्याने तिला शेवटची ईच्छा विचारली. तर तिने त्याला EX सोबत लैंगिक संबंध ठेवायचे आहेत.
Reddit वर एक पोस्ट लिहिताना पतीने त्याची दुःखद कहाणी जगासमोर मांडली आहे. तो म्हणाला की, ”माझ्या पत्नीला असाध्य आजार आहे. तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत जास्त 9 महिने आहेत. हे ऐकून मी तिथेच संपलो. आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र सुखी संसार करतोय. मी तिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करु शकतं नाही. ती गेल्यावर मी काय करेल मला माहिती नाही. तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”
पत्नीची शेवटची इच्छा ऐकून बसला धक्का!
पती पुढे म्हणाला की, डॉक्टरांनी सांगितलं की, त्याची पत्नी 4-5 महिन्यांत व्हीलचेअरवर येईल आणि त्यानंतर 8 महिन्यात ती बेडरिटन होईल. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीला शेवटची इच्छा विचारचं ठरवलं. त्याने मोठ्या हिम्मतीने त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यानंतर तिची इच्छा ऐकून मला धक्काच बसला. तिने त्याला सांगितलं की, माझ्या Ex सोबत मला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.
या धक्कातून कसाबसा सावरत त्याने तिला विचारलं की, तुझी ही इच्छा का आहे? त्यावर पत्नीने जे उत्तर दिलं त्यानंतर तो पूर्णपणे हलून गेला. ती म्हणाली की, माझा Ex प्रियकर खूप जास्त फिजिकल कंपॅटिबल आहे. तिने एक भलंमोठं भाषण देत मला म्हणाली की, माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवणे खूप सुखद अनुभव आहे. एवढंच नाही तर ती पुढे म्हणाली की, तिच्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे ही इमोशनली खूप चांगल होतं. पण तिची ही इच्छा ऐकल्यानंतर या सगळ्या गोष्टी मुर्खपणाच्या वाटत आहे.
‘पती द्विधा मनस्थितीत –
बायकोची शेवटची इच्छा कळल्यावर पती खूप जास्त विचार पडला आहे. त्याचं मन एक गोष्ट सांगतय तर डोक एक. त्यामुळे त्याने Reddit वर आपली कहाणी आणि द्वैधामनस्तीत त्याने यूजर्सला विचारलं आहे की, त्याने आता काय कराला हवं. माझ्या पुरुषी अहंकारामुळे मी तिला नकार द्यावा की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी कारण ती मरणार आहे.
पण तो हेही म्हणला की, तिच्या या मागणीमुळे मी खूप दुखावलो गेलो आहे आणि माझी फसवणूक झाली आहे. शेवटी तो म्हणाला की, त्याच्या पत्नीने त्याला अशा स्थितीत अडकवलं आहे की, जिथे त्याला हो म्हण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. कारण ती काही दिवसात हे जग सोडून जाणार आहे.