दिल्लीच्या विजयाचा भाजपा कडुन हिवरखेडात जल्लोश
बाळासाहेब नेरकर
दिल्ली विधानसभा निवडनूकीत बहूमताचे वर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशात दिल्लीच्या मतदाराचे आभार मानत दिल्लीत मतदारानी मोदीजीवर विश्र्वास दाखवत निच्छीत दिल्लिचा विकास करन्याचे स्वप्नपुर्ती पुर्ण होनारच दिल्लीत सत्तावीस वर्षापासुन सत्तेची वाट पहात असलेल्या भाजपाची शक्ती पनाला लागली असून जनता जनार्दन भ्रष्टाचारी केजरीवाल सरकारला दिल्लीची दुर्दशा करनार्या आप सरकारला सत्तेपासून हद्दपार करन्यात दिल्लीकरानी धक्का देत मोदीजिवर दिल्लीच्या जनतेचा विश्र्वास म्हनजे सबका साथ सबका विकास मोदीजीवर विश्र्वास ठेवत सत्ता दिली त्याबद्दल हिवरखेड भारतीय जनता पार्टी चे नेते रमेश दुंतोडे महेद्र भोपळे अनिल कराळे सदिंप ईंगंळे!अन्सारोद्दीन बावोद्दीन, रवी मानकर प्रवीण येऊल बाळासाहेब भोपळे,वीनोद ढबाले,रवीद्र वाकोडे ढबाले टेलर,संतोंष शर्मा,नंदू शिंदपुरे टिल्लू माधानी संजय हिवराळे, एकनाथ भोपळे बाळासाहेब नेरकर रमेश सोनोने अजिज खाॅन ईत्यादी कार्यकर्त्यानी भाजपावर प्रेम करनार्या कार्यकर्त्यानी चंडीका चौकात पंतप्रधान मोदीजिंचा जल्लोश करत प्रवेश वर्मा यांनी आप चे सर्वात मोठे नेते दारु घोटाळ्याचे जनक माजी मूख्यंमञी अरवींद केजरीवाल यांचा पराभव केला त्याबद्दल दिल्लीच्या मतदारांचे आभार मानत भाजपाला बहुमताचे वर आकडा दिला म्हनुन हिवरखेड येथे फटाकेची आतीष बाजी विजयत्सोव निमीत्त पेढे वाटुन आनंद साजरा करन्यात आला