हिवरखेड येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील समस्त तेली समाज बांधवाचे आराध्य दैवत संतांची महाराज जगनाडे यांचे जयंती पञकार राजेश पांडव यांचे निवासस्थानी साजरी करन्यात आली यावेळी गावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे छोटे खानी कार्यक्रमात अध्यक्ष तर प्रमूख अतीथी म्हनून
भाजपा नेते रमेशजी दुंतोडे राष्टसंत तुकडोजी महाराज ग्रामगिता हिवरखेडचे प्रचारक रमेशभाऊ मानकर संत गाडगेबाबा सेवा समीतीचे बाळासाहेब नेरकर प्रेस क्लबचे प्राध्यापक संतोष राऊत अ.भा ग्रामीण पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सूरज चौबे राजु पाडव हे ऊपस्थित होते यावेळी प्रमूख पाहुन्यानी संत श्री जगनाडे महाराजांचे पुजन करुन जंयती निमीत्त अभिवादन केले यांनतर संताजी महाराजांचे महाराष्ट भूमीवरील केलेली वारकरी सप्रदायाच्या माध्यमातुन सेवा संत तुकारामाची गाथेची महीमा ज्ञानाची महती ईत्यादी संताची महाराजाचे कार्याची माहीती प्रा संतोष राउत यांनी सांगीतली त्या नंतर महाराजाची आरती करन्यात येवून प्रसाद फराळ देऊन सांगता झाली हा कार्यक्रम यशस्विते साठी समाजातील जेष्ठ नेते अर्जुन निळे साहेबराव बेलूरकर गजानन बेलुरकार राजु बेलूरकार शाम बेलूरकार पाडंव परीवार गणेश बेलूरकार याच्यां सहकार्याने पार पडला