महामानवाला वंचीत बहूजन आघाडी सह वीविध सघंटना कडुन अभिवादन
हिवरखेड / प्रतिनिधी
हिवरखेड येथे आज भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बस स्टँड हिवरखेड व बुध्द विहार इंदिरा नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी सह सुनील इंगळे डाॅ प्रशांत इंगळे, प्रकाश खोब्रागडे मधुकर पोके, वीनोद भोपळे,चाॅम्प ईगंळे दिपक रायबोले, बाबुराव वाकोडे, नरेश बांगर शांताराम कवळकार राजू भाई बावोद्दीन भाई हिफाजत भाई पवन भुडके दिनेश इंगळे सुशिल इंगळेईत्यादी शेकडो कार्यकर्त्यानी बाबासाहेना अभिवादन केले हिवरखेड येथील पोलीस मधे ठानेदार गजाननजी राठोड श्रीराम जाधव बीट अमलदार महादेव नेवारे बीलबिले सर प्रफुल पवार आकाश गजभार सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले तर ,एस टी डेपो येथे सौ सुप्रियाताई इंगळे सह नागरीक ईत्यादीनी विनम्र अभिवादन प्रसंगी उपस्थिती दर्शवीली या वेळी वीविध ठीकानच्या कार्यक्रमाला मान्यवरांनी शिका संघटीत व्हा सघंर्ष करा हा मंञ बाबासाहेबानी सगळ्यासाठी दिला असून त्याचा सर्वानी अगींकार करावा असे ऊपस्थीतानी आपआपले विचार व्यक्त करुन बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला.हा कार्यक्रम वंचित बहुजन युवा आघाडी हिवरखेड व भिमसैनिक, युवा कार्यकर्ते भीमनगर यांनी आयोजीत केला होता. शहरातील नगर परीषद पोलीस स्टेशन शाळा महाविध्यालय शासकिय निमशासकिय कार्यालय शहरातील सर्व अंगनवाडी केंद्र या सर्व ठिकानी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करन्यात आले