आध्यात्मिक

सावंगा विठोबा येथे. प्रसादालयाचा उद्घाटन सोहळा

Spread the love
चांदर रेल्वे / अमोल ठाकरे 
           श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे प्रसादालयाचा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विश्वस्त ,भक्तगण आणि नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
          लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान  येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसदालयाचा उद्घाटन सोहळा दि. २२/११/२०२३ रोजी दुपारी १२ वा . उपविभागीय अधिकारी (महसूल) रविंद्रजी जोगी, तहसीलदार श्रीमती पुजाताई मातोडे , चांडुर रेल्वे,  पोलीस निरीक्षक चांडुर् रेल्वे सतीशजी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
             या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती  वामण के. रामटेके (अध्यक्ष)
कृपासागर रा. राऊत (उपाध्यक्ष) ,गोविंद रा. राठोड (सचिव)  हरिदास बा. सोनवाल , पुंजाराम वै. नेमाडे ,चरणदास ना. कांडलकर , विनायक तु.पाटील अनिल दि. बेलसरे , वैभव दि. मानकर
दिगांबर ना. राठोड , फुलसिंग रु. राठोड , स्वप्निल ब. चौधरी सर्व विश्वस्त , विश्वस्त मंडळ तथा समस्त
गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा विठोबा यांनी केली आहे .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close