सामाजिक

ऑपरेशन सिन्दुर च्या यशाचा जल्लोष ,अनेकांचा सत्कार 

Spread the love
वरूड / प्रतिनिधी
 वरुड येथील यावलकर भवन येथे “ऑपरेशन सिंदूर”च्या यशानंतर एक्स प्यारा मिलिटरी संघटना, वरुड तालुका येथील सर्व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व मान्यवर सदस्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एक्स प्यारा मिलिटरी संघटनेचे वरुड तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close