शाशकीय

१ कोटी ५० लाख रूपया ची रोख रक्कम जप्त, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची पत्रकार परिषदेतून माहिती 

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती शहरातील सिटी कोतवाली  पोलिस स्टेशन हद्दीतील ग्रॅण्ड महफील येथील चोरीच्या गुन्हयातील नगदी १ कोटी ५० लाख रूपये ची रोख रक्कम जप्त,३ आरोपीतांना २४ तासांचे आत ताब्यात घेवून गुन्हे शाखा युनिट क्रमांक-०१ व  सिटी कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे..
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close