सामाजिक

बहुजन कृती संघटनाचे अध्यक्ष नरेश गजभिये यांनी संविधान जनजागृती रॅली ची ऑपरा येथे घेतली भेट

Spread the love

बुद्धिस्ट संघर्ष समिती लाखांदूर तर्फे संविधान जनजागृती रॅलीचे दिनांक सहा एप्रिल 2023 ला सुरुवात करण्यात आली सदर रॅली बारवा मासळ मार्गे उपारा येथे उपस्थित झाली त्या रॅली मध्ये बहुजन कृती संघटनेचे अध्यक्ष नरेश गजभि यांनी भेट देऊन स्वागत केले व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्यात सदर रॅलीमध्ये मुख्य संयोजक माजी समाज कल्याण सभापती भंडारा चंद्रशेखरजी टेंभुर्णी प्राध्यापक अनिल जी कानेकर माजी प्राध्यापक उद्धवजी रंगारी प्राध्यापक संदीप मोटघरे पिंटूजी जांभुळकर बरसागडे सर मनोज जी सुंदरकर यांचे सदर ठिकाणी आगमन झाले होते त्या रॅली बौद्ध उपासक उपाशी का मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार मानले व रॅलीचे भेट घेतली सदर संविधान जनजागृती रॅली संपूर्ण लाखांदूर तालुक्यात प्रचार व प्रसार करीत आहे सर्व बौद्ध उपासिका सहभागी झालेले आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close