सामाजिक

मोर्शी येथे कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

Spread the love

मोर्शी / ओंकार काळे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्य फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वैचारिक वारसदार श्रद्धेय डॉ भाऊसाहेब या विषयावर यवतमाळ येथील प्राध्यापक प्रवीण देशमुख यांचे व्याख्यान दिनांक 20 रोज रविवारला स्वर्गीय अण्णासाहेब कानफाडे स्मृती रंगमंदिर शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे आयोजित करण्यात आलेले आहे या व्याख्यानाला मोर्शीतील जास्तीत संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख ,स्वर्गीय अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ गणगणे मॅडम श्री आर आर लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी व शिवाजी कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका निकम मॅडम या सर्वांनी सर्व मोर्शीकर नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close