ब्रम्हाकूमारी शूभांगीजी आणी ब्रम्हाकूमारी ज्योतीजी यांनी शिवबाबाशी दिव्य असे अलौकीक समर्पण केले..,
ब्रम्हाकूमारीज लोटस हाॅऊसचे लोकार्पण
बाळासाहेब नेरकर कडुन
प्रजापिता ब्रम्हाकूमारी ईश्वरीय विश्व विध्यालय अंजनगाव सूर्जी सेवा केद्र संचालीत लोटस हाऊस ओपनिंग सेरेमनी व लोकार्पण सोहळा माऊंट आबु च्या आदरनीय राजयोगीनी तथा राजयोग शीक्षिका ऊषा दिदी, तथा राजयोगीनी अकोला वाशिम च्या मुख्यसंचालिका रुखमीनीदिदी, खासदार बळवतजी वानखडे, ठानेदार प्रकाश अहीरे ,सचीन कसबे,तर आरटीओ वैभव गुल्हाने व मुख्य संचालीका दुर्गादिदी यांचे हस्ते करन्यात आले भरगच्च अशा कार्यक्रमात वरील मान्यवराना ओमशांती शाखेच्या ब्रम्हाकुमाराकडुन फेटे बांधुन पुष्पगूच्छ व शिवबाबा ग्यानपञ देऊन सन्मान करन्यात आला लोटस हाॅऊसच्या बाधकामाला गजेद्रभाई यांनी शिवबाबाच्या सानिध्यात राहून त्याच्याच कृपेने लोकसहभागाने पुर्ण झाले बाबा सदैव आपले पाठीराखे राहतात तर खासदार बलवंत वानखडे यांनी अजंनगाव नगरीत ज्ञानप्रसारातील या लोटस भवनाची भरपडली असून निच्छितच शिवबाबाच्या परीवारामूळे शिवमय परीसर निर्मान होऊन भंगवतावर श्रद्धा ठेवत स्वकल्यानाचा मार्ग दाखवनार्या ओमशांती शाखेची व गजेद्रभाईची प्रशसा केली प्रकाश अहिरे यांनी सूद्दा ब्रम्हाकूमारीचे या ज्ञानाच्या प्रसाराने सगळीकडे शांतमय जिवन जगन्याचा व प्रभूप्राप्ती ग्यानसागराचा लाभ सगळ्यानी घ्यावा असे सांगत शूभेच्छा दिल्या तर शिवबाबाला समर्पण झालेल्या ब्रम्हाकूमारी शूभांगीदिदी व ब्रम्हाकूमारी ज्योती दिदी यांचाविधीपुर्वक समर्पण सोहळा मोठ्या थाटामाटात सपन्न झाला धण्य ते माता पीता ज्यांनी आपल्या कन्या शिवबाबाला पार्वती म्हनून समर्पीत केल्या अशा शब्दात आदरनीय राजयोगीनी ऊषादिदीनी ब्रम्हाकूमारीचे समर्पण प्रसंगी ऊपस्थीताना स्वर्णिम भारतात सतयूग अवतारीत शिवाचे चारधाम महत्व सांगीतले मूख्यसंचालिका दुर्गादिदी यांनी सूद्दा तुम्ही श्रद्देने एकपाऊल पुढे जा शिवबाबा तुमच्याकडे दहा पाऊलाने चालत येतील असे सांगीतले तर या कार्यक्रमात रुखमीनी दिदी सहीत भल्यामोठ्या हाराने अजंनगाव शाखेकडून राजयोगीनी दिदींचे स्वागत केले दिवाकरभाई,विजयभाई रामलखनभाई,हरदिशभाई या शांतीवनच्या लोकानी व वसीष्ठ चौबेसर अभिजित भाई प्रदीप देशमूख तसेच पुणे मूंबई, शिर्डी पासून भाई लोकांनी हजेरी लावली अमरावती वाशिम अकोला बुलढाना या जिल्ह्यातील सेटरच्या संचालीका ब्रम्हाकूमार ब्रम्हकूमारी सह शाखेतील योगाला मूरलीला हजर राहनारे भाईलोक तसेच ऊषा दिदी वंदना दिदी,लिना दिदी,रश्र्मीदिदी वैषाली दिदी सह हिवरखेड सेटर कडुन वासूदेवभाई प्रकाशभाई,पञकार बाळासाहेब नेरकर गजानन पीजरंकार राऊतगूरजी ढोकने गजानन रेखाते तेल्हारा सेटर कडुन भाईलोकानी या अलौकिक दिव्य ब्रम्हाकूमारी समर्पण व लाईट हाॅऊस लोकार्पण कार्यक्रमाला हजेरी लावली वरील कार्यक्रमाचे बहारदार संचालन कीरणदिदीने केले आभार गजेद्र भाईनी मानले कार्यक्रमानंतर लगेच सर्वानी लाईनीत लागून ब्रम्हाभोजनाचा लाभ घेतला