होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल सह शहरामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
हिवरखेड बाळासाहेब नेरकर
हिवरखेड मध्ये अग्रगण्य असलेल्या होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सैनिक श्री.सागर रमेशजी निंबोकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गावंडे डॉ. प्रशांत इंगळे अरुण राहणे मनोज भगत सतीश इंगळे जगन्नाथ महाकाळ किरण राऊत गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे सर सागर ठाकरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांनी गीत गायन वेशभूषा नृत्य विविधतेतून एकता अशा विविध कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तसेच वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले.गावातही पोलीस स्टेशन मधे ठानेदार गजानन राठोड नगर परीषदवर प्रशासक सतिष गावंडे सातपुडा कला व वाणिज्य वर सस्थाध्यक्ष प्रा गणेश ठाकरे जिल्हापरीषद महात्मा गांधी विध्यालयात करीमसर मराठी प्रायमरी शाळेत मूख्याध्यापक प्रमोद पोके मूलीची शाळा खीरोडकर सर कस्तुरबा गांधी वीद्यालय ऊर्दू शाळा अब्दुल कलाम आझाद,दादासाहेब भोपळे वीद्यालय अशा सर्व ठीकानी प्रजासत्ताक दिन सस्थाध्यक्ष ते मूख्याध्यापकाकडून प्रजासत्ताकदिन कार्यक्रम पार पडला होलीपेथ ईग्लीश प्रायमरी शाळेच्या ईतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना सुनील अस्वार मॅडम यांनी केले .तर सूत्रसंचालन पुनम मानकर मॅडम तर आभार कुऱ्हाडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम शेळके मॅडम रहाटे मॅडम अग्रवाल मॅडम सोनोन मॅडम गवई मॅडम गवारगुरु मॅडम हागे मॅडम, ढेंगेकर ताई,वायकर ताई राजारामभाऊ इंगळे, मनीष ताळे आदींनी परिश्रम घेतले.