सामाजिक

खापरी ते साखरा रोडच्या बांधकामात प्रचंड भष्ट्राचार १०० मीटरचा रोड बस्थाणकाजवळ ५ मीटर नी कमी कुणामुळे झाला.

Spread the love

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार

सध्या जिकडे तिकडे रोडचे काम मोठ्या गाज्या-वाज्यात सुरु असून रस्ता रूंदिकरण व नाली बांधकाम खापरी ते साखरा पर्यंतचे काम जोर धरत असतांणा सदर कामात ईगल कंपणी माध्यमातुन सुरू असुन या कामात रस्त्याला व नालीला लागणारे सिंमेट,गिट्टी, गज् व ईतर साहीत्य संमंधीत कंपणी ठेकेदार कामात निवेदा प्रमाणात न वापरता त्या मालाचा पैसा घशात घालत असून खापरी पासून सुरु असलेला १०० फुट चा रस्ता घाटंजी बस्टॉप जवळ मात्र ५ मिटरणी कमी झाल्याचे वास्तविक विदारक चित्र दिसत आहे. समंधीत ईगल कंपणी व त्याचे ठेकेदार रस्त्याचा माल सस्त्यात ईतरच कामासाठी वापरत असुन त्या रस्त्यालगतची नाली बांधकाम धड एक पावसाळाही झेलु शकेल किंवा नाही हे सांगता येत नाही. या निकृष्ट कामाची निवेदीता नुसार चवकसी केद्रीय वाहतुक मंत्री,रस्ता व वाहतूक बांधकाम विभाग सोबतच संमंधीत वरिष्ठा मार्फत व्हावी अशा आशयाचे मागणी तक्रार सुरज अशोक हेमके यांणी जिल्हा अधिकारी यांना केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close