निवड / नियुक्ती / सुयश

यश चांडक सीए परीक्षा उत्तीर्ण

Spread the love

 

रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी

हिवरखेड येथील व्यापारी राजेंद्र चांडक यांचा पुतण्या
यश जयप्रकाश चांडक याने अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. यश ने सीए फायनल मध्ये फायनान्शिअल रिपोर्टिंग , स्ट्रॅटेजीक फायनान्शियल मॅनेजमेंट , इकॉनोमिक ला मध्ये एक्सपेन्शन मिळवले असून सीपीटी कोचिंग राठी करिअर फोरम व आयपीसीसी , पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण केले. तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील यांना देतो. यश ने मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close