सामाजिक

खा अनूप धोञे यांचा अकोला पुर्व व पच्छीम मतदार संघाकडुन उद्या सत्काराचे आयोजन

Spread the love

नामदेराव पोहरे सभागृह मराठा मडळ येथे होणार कार्यक्रम

अकोला / प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रासप छावा, रिपाई आंबेडकर रिपाई कवाडे कुणबी सेना मराठा महासंघ महायुतीचे उमेदवार *अनुप धोत्रे*अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले त्यांचा अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या वतीने सत्कार तसेच अभिनंदन जनसंवाद कार्यक्रम दिनांक 18 जून मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृह मराठा मंडळ येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अकोला लोकसभा भाजपा संयोजक विजय अग्रवाल किशोर पाटील ,जयंत मसने, विजय देशमुख कृष्णा अंधारे सुनील आवचार, श्रीरंग दादा पिंजरकर, अश्विन नवले राजेश काळे डॉक्टर शंकरराव वाकोडे यांनी दिली.
स्थानिक रामदास पेठ स्थित स्वर्गीय नामदेवराव पोहरे मराठा मंगल कार्यालयात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार डॉक्टर संजय कुटे,, आमदार हरीश पिंपळे !आमदार आकाश फुंडकर आमदार लखन मलिक विजयराव जाधव तुकाराम बिडकर, माजी खासदार अनंतराव देशमुख गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लप बाजोरिया, संदीप पाटील, बळीराम सिरस्कार तेजराव थोरात पंडितराव कुलकर्णी अण्णासाहेब उमाळे नारायण पंचभाई सुहासिनी ताई धोत्रे अर्चना मसने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी व महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख तसेच हितचिंतक विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशी विनंती देवेंद्र देवर अंबादास उमाळे राजेश बेले योगेश अग्रवाल उषा विरक संतोष पांडे निलेश निनोरे पंकज साबळे शशी चोपडे गणेश अंधारे चंदा शर्मा राहुल देशमुख दिलीप मिश्रा अमोल गीते धनंजय धबाले मनीराम ताले , संतोष शिवरकर या वैभव माहोरे, देवाशिष काकड सजयगोटफोडे, आम्रपाली उपरवट रमेश अल्करी कृष्णा शर्मा पवन महल्ले आदींनी केली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close