एकलव्य गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनीचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये तिसरा क्रमांक
नांदगाव खंडेश्वर. /.संदीप अंबोरे
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा. शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती. व अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता वर्ग आठवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी या मेळाव्यासाठी प्रत्येक शाळेमधून एक विद्यार्थी या विज्ञान मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी पायल शिरभाते हिने विज्ञान मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविला होता पायल शिरभाते या विद्यार्थिनीने कृत्रिम बुद्धिमत्ता व संभाव्यता आणि सरोकार या विषयावर सेमिनार दिला आणि तिने तिसरा क्रमांक प्राप्त केला असून विज्ञान विषयांचे शिक्षक प्रतीक कोल्हे सर यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या यशाबद्दल एकलव्य गुरुकुल स्कूलचे मार्गदर्शक सदानंद जाधव( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ) व मुख्याध्यापक विलास मारोटकर, व्यवस्थापक अनुप काकडे, एकलव्य क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विशाल ढवळे, धनुर विद्या क्रीडा मार्गदर्शक अमर जाधव, एकलव्य गुरुकुल स्कूलचे शिक्षक व शिक्षिकागजानन शेळके, श्रीकांत खांडेकर, स्वप्निल पाटील, प्रतीक कोल्हे, सीमा पोहनकर, पूजा ठाकरे, वैशाली भगत, सुनिता मारोटकर, निकिता वाघ, रेवती परसनकर, पंकज खांडेकर, मोहित झोपाटे, सुरेंद्र चौधरी, ईश्वर जाधव, गुंजन नेवारे, अश्विनी शिरभाते, प्रीतम ठाकरे,सारिका काळेकर, सिद्धिका पोपळकर, प्रतीक्षा चव्हाण,वैशाली मोरे, नीलिमा देवघरे, अपर्णा चव्हाण, रेखा पंचगडे, सविता सुने लतिका जुनघरे यांनी अभिनंदन केले