स्वरसाधना संचच्या गुढीपाडवा गायन कार्यक्रमाला घाटंजीतील ठाणेदार सुषमा बाविस्कर यांणी दीली दाद
घाटंजी जलाराम मंदीर येथे स्वरसाधना संगित संच प जितेंद्र जुनघरे सर प्रस्तुत गुढीपाडवा निमीत्य मराठी हींन्दी भावगित व भक्तीगीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यकरमाला रसिक श्रोत्याणी भरभरुन प्रतिसाद दीला. मराठी नववर्ष हे संगितासासखे बहारदार व आणी उल्हास पुर्ण रहावे. एखादे सुंदर संगित एैकले की, जसी निराशा आशेत पल्पवती होते तसेच चांगली संगत व चांगली गित ही नेहमी निराक्षेचे आशेत रुपांतर करते हे प्रास्तविकात जितेंद्र जुनघरे यांणी सांगितले. कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदणेनी झाली तर, कार्यक्रमात मशहूर गझल गायक पंकज उदासच्या गझल “चांदी जैसा रंग है तेरा ” ने प्रेक्षकात विशेष दाद मिळाली. कार्यक्रम उद्घाटक म्हणुन घाटंजीच्या ठाणेदार सुषमा बाविस्कर होत्या. तर कार्यक्रम अध्यक्ष स्थाणी मायाताई यमसनवार होत्या. वादक म्हणुन गुल्हशण शेडमाके, वैभव गिरी, सुनिल येडस्कर. तर गाईका सलोणी सुक्ते,जितेंद्र जुनघरे सर होते संचालन जयाताई निकम, साधनाताई ठाकरे आभार प्रदर्षण उत्तरवार ताई यांणी केले.