हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओ टाकून लाईक मिळविण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की त्यासाठी लोक मुख्यतः तरुण कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार असतात. या नादात अनेकांना आपला जीव गमावावा लागतो. तरी देखील लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहताना थोडी जरी चूक झाली तर काय होईल ? असा प्रश्न पाहणाऱ्याला पडतो.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक कपल बाईकवरून जात आहे. दरम्यान बाईकवरून जात असताना, तो आपल्या प्रेयसीला किस करताना दिसतोय.
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजा इंस्टा ५४६४ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवरून जाताना दिसून येत आहेत. बाईक चालवताना दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाहीये. मुलगा बाईक चालवत असतो तर मुलगी त्याच्या मागे बसली आहे. बाईक चालवताना अचानक मुलगा मुलीला किस करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तर ४ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तसेच नेटकरी या व्हिडिओ कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या अकाऊंटवर त्याचे २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. एका युजरने लिहिले की, ‘एक दिवस रील्स बनवण्याच्या नादात टक्कर देशील त्यानंतर स्वत:च्या फोटोवर फुलांची माळा चढवावी लागेल.’ तर अनेक लोकं आहेत, ज्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |