आता भंडारा शहरात रेटिना व आर.ओ.पी.स्पेशालिस्ट डॉक्टर देणार व्हीजिट

महिन्याच्या प्रत्येक गुरवारी आणि रविवारी राहणार उपलब्ध
भंडारा / प्रतिनिधी
शहरात सेवेत दि.१२ नोव्हेंबर पासून रेटीना आणि आर. ओ.पी. स्पेशालिस्ट डॉ. प्रशांत कटरे यांची सेवा उपलब्ध होत असल्याने शहर वासियांचा आता डोळ्यांच्या आजारासाठी अन्यत्र जाण्याचा त्रास वाचला आहे.
शहरात ब्रॅण्डेड सुखवस्तू दुकानापसून ते ब्रॅण्डेड कपड्यांचे शोरुम आहेत. डोळ्यांच्या लहान मोठ्या आजारासाठी येथे डॉक्टर्स उपलब्ध होते. पण रेटिंना आणि तत्सम आजारासाठी लोकांना मोठया शहराकडे धाव घ्यावी लागत होती. बाहेर शहरातील खर्च हा अनेकांना न परवडणारा असतो पण आता शहहताच उच्च प्रतीची सुविधा मिळत असल्याने आता नागरिकांचा शारीरिक आणि आर्थिक त्रास वाचणार आहे.
डॉ. प्रशांत कटरे हे महिन्याच्या प्रत्येक गुरवारी आणि रविवारी शहरातील स्किन स्पेशालिस्ट डॉ.विनय राहांगडाले , दलाल कॉम्प्लेक्स , मेनं रोड भंडारा यांच्या क्लिनिक मध्ये उपलब्ध राहणार आहेत. संपर्क साधण्यासाठी 9209617279 वर कॉल करावा.