मा. श्री अनिलदादा गावंडे भाजपा प्रदेश ऊपाध्यक्ष प्रथम आगमन प्रंसगी हिवरखेड शहरात ठिकठिकानी सत्कार
बाळासाहेब नेरकर कडुन
यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रथम आगमन प्रसंगी तालूक्यासह हिवरखेड मधे सूद्धा भारतीय जनता पक्ष हिवरखेडच्या वतीने श्री अनिलभाऊ कराळे* यांच्या निवासस्थानी मा. श्री अनिलदादा गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष प्रवीण येऊल यांचे अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विधासभा विस्तारक*श्री रमेशभाऊ दुतोंडे, श्री, श्री किरण सेदानी, श्री लालाभाऊ सदाणी, श्री महेंद्र भोपळे, श्री आनंद बोहरा, श्री बाळासाहेब नेरकर, श्री बजरंगदादा तिडके, श्री दिलीपभाऊ नाठे, श्री देवीदास कराळे, शंकर चव्हान दिलिप मस्के, सूभाष चवरे, सूनिल अस्वार, विनौद ढबाले जयेश बोहरा दिपक टावरी वीनोद ढबाले, एकनाथ भोपळे, रमेश सोनोने, सूनिल धुरडे, श्रिकांत भुडके, रामा पाटील, सूधाकर डालके रवीद्र मानकर मंगेश दुंतोडे,यांच्यासह शेकडो भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*