सामाजिक
निर्भय बनो कार्यक्रमाला खा. बळवंत वानखेडे यांची उपस्थिती
दर्यापूर / प्रतिनिधी
आज दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवनात निर्भय बनो अंतर्गत मा. निरंजन टकले साहेब यांच्या “शोध सत्याचा कौल महाराष्ट्राचा” आयोजित कार्यक्रमाला खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थित नागरिकांना संबोधित केले. यावेळी प्रामुख्याने – मा.सुधाकरभाऊ भारसाकळे ( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , मा. सुनीलभाऊ गावंडे ( सभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , अभयभाऊ गावंडे, विजयभाऊ विलेकर ( ज्येष्ठ समाजसेवक ) , मा ईश्वरभाऊ बुंदीले ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) , आतिशभाऊ शिरभाते ( शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , डॉ. कोकाटे यांच्या सह दर्यापूर शहरातील मोठ्या संख्येने श्रोते मंडळी व कार्यकर्ते , सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1