हिवरखेड येथे जलाराम बाप्पा जयंतीला हजारो लोकानी घेतला महाप्रसाद…
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथे श्री जलाराम बाप्पा जयंती ऊत्सव समीती कडून सालाबाद प्रमाने
राम नाम मे लीन है। देखत सबमे राम ।।
ताके पद वदंन करु। जय जय जय जलाराम।।
या जगतात रामनामा शिवाय तरणोपाय नाही जो दिन दुबड्याची सेवेत रमतो त्या सेवेतच ईश्र्वरभक्ती आहे असे ज्ञानरुपी अमृताची महिमा सागनारे संत जलाराम बाप्पा यांची आज225 वी जयंती हिवरखेडच्या पाडुंरगकृपा मंगल कार्यालयात साजरी करन्यात आली यावेळी बाप्पाच्या सजविलेल्या मंदीरात प्रतीमा स्थापना करन्यात आली यावेळी यजमान सौ मधूमती व कीशोरजी खीमानी या यजमान झालेल्या जोडप्या कडून व पौरोहिता यज्ञ व पुजन करन्यात आले या नंतर जलाराम बाप्पाची आरती झाली यावेळी जलाराम ऊत्सव समीतीचे मोहन मानसेता ,महेद्र बुद्ददेव विनोद अढीया ,योगेश तन्ना कृष्णा सेदानी विजय खीरय्या,राजु अढीया दिनेश लोहाना मूकेश खिमानी, रतिलालजी गणाञा,विजय मानसेता,अनील सेदाणी, व महीला मडंळ या व सर्व ऊत्सव समितीकडून जयंतीला महाप्रसादाचे आयोजण केले यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, अनीलभाऊ गावंडे ओमशांती शाखेच्या ब्रम्हाकूमारी रश्र्मीदिदी ऐ एस आय महादेव नेवारे डाॅ व्यास कृष्णादादा तिडके रमेश दुंतोंडे गजानन ऊंबरकार, संदीप इगंळेराष्टवादीच्या नेत्या मनिषा देशमूख, तन्ना मॅडम मोनीका वाघ,विनोद ढबाले, महेद्र भोपळे,एकनाथ भोपळे गजानन कराळे, सर्व आमञीत सर्व बॅक अधिकारी वीवीध कर्मचारी
तसेच प्रेस क्लबचे सस्थांपक शामशील भोपळे बाळासाहेब नेरकर मनिष भूडके सह ग्रामीण पञकार सघंटनेचे सूरज चौबे, धिरज बजाज जितेश कारिया, संदीप ईंगळे
सह पंचक्रोशितील हजारो जलाराम भक्तासह राजकीय नेत्यानी या महाप्रसादाचा लाभ घेतला