सामाजिक
निंभारी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे पर्यावरण दिनानिमीत्य वृक्षारोपण
अंजनगाव सुर्जी — जागतीक पर्यावरण दिन हा ५ जुन रोजी साजरा करण्यात येतो. त्यानिमीत्य विविध उपक्रम राबविल्या जाजात त्या अनुषंगाने निंभारी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे वृक्षारोपन सार्वजनिक कचरा व्यवस्थापन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्या संदर्भात जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात घर तेथे वृक्ष यानुसार संपुर्ण गावात आजपासुन वृक्षारोपनचा संकल्प करण्यात आला. वृक्षारोपरण क्रार्यकमाला सरपंच,उपसरपंच,सचिव व सदस्यगण व ग्रामपंचायत कर्मचारी,पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1