आचार्य दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर जंयतीपर्वाला ठाणेदार राठोड यांनी केला पत्रकारांचा सत्कार
हिवरखेड: प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर कडुन
आचार्य दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांचे जयंती पर्वावर पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिवरखेड पोलीस स्टेशनच्या प्रांगणात शहरातील नामंवंत पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार गजानन राठोड यांनी हीवरखेड पोलिस स्टेशन च्या वतीने सत्कार केला!
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गोवर्धण गांवडे, केशव कोरडे हे होते.आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला अनुसरुन प्रेस क्लबचे सस्थांपक शामशिलजी भोपळे ग्रामिण पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष सूरज चौबे दै सकाळ व हिवरखेड विकास मंच सस्थांपक धिरज बजाज मातृभूमिचे राहुल गिर्हे, तरुण भारतचे प्रतीनीधी अनिल कवळकार , जिल्हा यूवा पञकार संघटना तथा ऐ जी ऐफ सी चे जिल्हा प्रसीद्दीप्रमूख बाळासाहेब नेरकर सह हिदूस्थानचे प्रतीनीधी जितेश कारीया या नामवंत पञकार बांधवाचा ठानेदार गजाननजी राठोड यांनी पोलीस स्टेशनच्या वतीने आध्यशास्ञी दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर जयंतीपर्वाला अनूसरुन वरील मान्यवराचा शाल श्रीफळ लेखणी व डायरी देऊन सत्कार केला यावेळी सत्कारीत पञकार बांधवांसह बिट चे महादेव नेवारे सह रायटर प्रफुल पवार ,धिरज साबळे,आकाश गजभार’ नेहा डाहे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन केशव कोरडे यांनी तर प्रास्ताविकातुन शामशिल भोपळे यांनी ठानेदार गजाननजी राठोड यांनी हा ऊपक्रम राबवुण आमच्या पञकार बांधवाचा सन्मान केला त्याबद्दल कौतुक करत सत्काराबद्दल आभार व्यक्त केले यावेळी ठानेदार राठोड यांनी पञकाराची लेखणी चांगले वाईट घटनाचा लेखाजोगा मांडत समाजासमोर आरशासारखी प्रतीबींबीत राहुन आम्हास हि आपल्या कर्त्याव्याप्रती जागरुक ठेवत जनसामान्याप्रती सत्यमेव जयते ह्या ब्रिदवाक्याला जागन्याची प्रेरना देते असे साधक बाधक चर्चे दरम्यान बोलले