सामाजिक

ध्यान धरेंगे तेरा तो मुक्ती का दरवाजा खुलेगा .रश्मीदिदी

Spread the love

मूख्य सेटंर मधे मेडीटेशन दिवस साजरा

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड येथील प्रजापती ब्रम्हाकूमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा संचालीत गीता पाठशाला हिवरखेडच्या आत्मसतोंष भवन मधे 21 डीसेबंर ला सध्यांकाळी मुरलीनतंर विश्वध्यान दिवस (warld meditation day) आपल्या आतींरीक शांती,, साठी पुर्ण वीश्वात साजरा करताना येथेही मुख्य संचालीका ब्रम्हाकूमारी रश्मीदिदी यांनी योग साधधेद्वारा व ध्यान सूमीरनाने मूक्ती मिळते असे त्यांच्या अधिपत्याखाली ध्यान दिवस साजरा करतांना बोलल्या यावेळी सौ येऊल ताई यांनी राष्टसंत तुकडोजी महाराजाच्या ग्राम गीतेतील सामुदायीक ध्यानाचे आत्मीक शांतीचे महत्व सागींतले प्रकाश ईखार यांनी गितासारातुन तुम मेरा ध्यान करो मै मूक्ती का द्वार खोलूंगा, तर बाळासाहेब नेरकर यांनी अमृतवेला समयी परमात्मा आगमन होत असते त्याला मधुर बेला म्हनतात त्या वेळेस योगाद्वारे त्या परमात्माचे अर्धातास सुमीरण करा, ध्यान करा तुमचे व तुमच्या परीवारीक कल्यान तर होईलच पन या मेडीयेशन मुळे आत्मीक शांतता लाभुन त्या आत्मा व परमात्मा चा अलौकीक संबंधाबद्यल ज्ञानप्राप्त होते व आपली या आवागमण च्या फेर्‍यातुन सूटका होते तर त्या साठी ध्यान धारना आवश्यक आहे असे मोहन मानसेता बोलले रमेश येऊल यांनी ही राष्टसंताचे प्रार्थनेचा ध्यान धारणेबद्दल ऊलगडा सांगीतला
तर सौ तारापुरे श्रीमती अढीया देवीदास फोप्शे, नंदा सवदे वीलास झगडे ज्योत्सना मामनकर, सवदेबाबाजी, संतोष शर्मा गजानन येउल,वीष्णुपंत रेखाते,सौ ताळेताई चंदाताई, गंगाताई या सर्वाचे व ऊपस्थीत भाई लोकांचे सहकार्याने आजचा वर्ड मेडीटेशन डे आज आत्म संतोष भवन मधे साजरा करण्यात आला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close