सामाजिक

अंगणवाडी सेविकांनी राबविला पेड माँ के नाम कार्यक्रम 

Spread the love
हिवरखेड :- येथे  अंगणवाडी कर्मचारी आयटक संघटनेच्या ता अध्यक्षा कुमुदिनी नानाजी धोटे हिवरखेड यांनी रोपटे उपलब्ध करून 111वृक्ष लावण्याचा सकल्प पूर्ण केला अंगणवाडी परिसरातील महिला व पुरुष एकत्रित येऊन वृक्ष वाटप करून घरोघरी जाऊन वृक्ष लावण्याचे उत्कृष्ठ असे काम त्यांनी केले आहे.पोषण माह मध्ये विविध कार्यक्रम राबवित आहोत त्यामधील हा एक पेड माँ के नाम हा उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला यां कार्यक्रमामध्ये इतरही अंगणवाडी सेविका /मदतनीस यांनी जोमाने सहकार्य केले. यामध्ये लता नागपुरे, प्रभा आहाके, विमल बेंडे, ज्योती डेहणकर, जया वानखडे यांचे मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम उत्तम रित्या खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला यां कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुषानी उत्साहाने  प्रतिसाद दिला यां स्तुत्य उपक्रमांस त्यां अभिनंदास पात्र आहे. अं आयटक संघटना
कुमुदिनी नानाजी धोटे
ता. अध्यक्षा /जि. सह सचिव हिवरखेड ता. मोर्शी
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close