विदेश

हॉस्टेल लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू ; १४ गंभीर जखमी 

Spread the love
केनिया / इंटरनॅशनल डेस्क
       केनिया येथील एका प्रायमरी शाळेच्या हॉस्टेल ला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
                  आग न्येरी काउंटी येथील हिलसाइड एंडराशा प्राइमरी स्कूल शाळेच्या  हॉस्टेल मध्ये लागली.
पोलिस प्रवक्ता रेसिला ओन्यांगो  यांनी आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आग लागणे याठिकाणी असामान्य बाब आहे. नैरोबी येथे लागलेल्या आगीत १० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close