सामाजिक

रमेश धवणे यांची अविरोध निवड

Spread the love

 

धामणगाव:चांदूररेल्वे येथील शिवकृपा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून छत्रपती हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथील कर्मचारी रमेश धवणे अविरोध निवडून आले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनसंध्या बदारिया यांनी काम पाहिले. सर्व पंधराही उमेदवार अविरोध निवडून आल्याबद्दल पतसंस्थेच्या सभासदांनी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close