विदेश
-
पत्नी सोबत झोपला अन तुरुंगात गेला
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया जगात अश्या काही घटना घडत…
Read More » -
डाबर च्या उपकंपन्यांवर यूएस आणि कॅनडात खटले
डाबरच्या उत्पादनापासून कर्क रोगाचा धोका ? नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया डाबर च्या उत्पादनापासून…
Read More » -
इस्त्रायल कडून गाझा मधील 900 वर्ष जुन्या चर्च वर हवाई हल्ला
नवी दिल्ली – नवप्रहार मीडिया 14 व्या दिवशी इस्त्रायल ने केलेल्या…
Read More » -
हमास इस्त्रायल युद्धाचा परिणाम ; जगभरातील गुप्तचर यंत्रणा हाय अलर्ट वर हमास आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम केवळ इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील गुपटचार यंत्रणा हाय अलर्ट वर आहेत. कारण या युद्धाचा परिणाम जगभरात दिसहन येत आहे. हा केवळ दोन देशांमधील संघर्ष नसून जगाभरातील देशांसाठी गंभीर इशारा आहे. इस्रायल आणि अरब देशांमधील वादामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे. इस्रायल-हमास संघर्षाचा परिणाम जगावर होण्याची भीती आहे. पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता पाठिंबा हे याचं सर्वात मोठं कारण आहे. इस्रायलवर हमासचा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला होता हे अनेक देश मान्य करायला तयार नाही. हे युद्ध अमेरिका, अरब आणि इतर सर्व देशांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दहशतवादी संघटनांची वाढती ताकद ही धोक्याची घंटा आहे. जग दोन गटात वाटलं गेलं आहे. एक हमासला पाठिंबा देत आहेत आणि दुसरीकडे ते या युद्धाचा उपयोग आपली ताकद वाढवण्यासाठी करत आहेत. भारतासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ज्यामुळे तणाव वाढू शकतो. दहशतवादी संधी साधण्याच्या तयारीत आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे अशी चुकीची माहिती आणि अपप्रचारापासून सावध राहण्याची गरज आहे. अल कायदा, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात देखील अशा हल्ल्याची योजना आखू शकतात. त्यामुळे भारताला ही सतर्क राहण्याची गरज आहे. असे तज्ज्ञांचं मत आहे. इस्रायल-हमास युद्धाबाबत भारताने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे अनेक देश इस्रायलच्या विरोधात भूमिका घेत आहेत. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हमास हे माध्यम असू शकत नाही. कारण ती एक दहशतवादी संघटना आहे. हमासने नागरिकांची हत्या केली. अनेक नागरिकांना ओलीस ठेवले आहे. ते माणवतेचे शत्रू आहेत हे जगातील अनेक देश आपल्या स्वार्थापोटी विसरुन गेले आहेत.
हमास आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम केवळ इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील…
Read More » -
प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्याच्या आईची हत्या
हॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते मार्टि यॉर्क च्याआईचे तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून…
Read More » -
हमास च्या हल्ल्यानंतर अनेक इस्रायली महिला बेपत्ता
पॅलेस्टीयन दहशतवादी संघटना हमास ने इस्त्रायल वर हल्ला केल्यानंतर यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असुन…
Read More » -
हमास च्या हल्ल्याने आखाती युद्ध भडकण्याची शक्यता
हमास ने शनिवारी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर आखाता मध्ये मोटजे युद्ध…
Read More » -
हमास चा हल्ला इस्त्रायल ची स्टेट वॉरची घोषणा
दक्षिण आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली- नवप्रहार मीडिया इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते.…
Read More » -
गरिबांना आमिष दाखवत किडनी काढून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
30 लाख ते 1 कोटीला विकली जायची किडनी 14 वर्षाच्या मुलाचा ही समावेश पाकिस्तान / नवप्रहार मीडिया …
Read More » -
वाचा कोणत्या देशावर झाला दहशतवादी हल्ला
तुर्की / नवप्रहार मीडिया तुर्कीची राजधानी अंकारा येथे दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केल्याची…
Read More »

