घाटंजीतील नवाज शेख ठरतोय सोशल मीडिया स्टार.
इंस्टाग्रामवर आहेत त्यांचे ५० हजार फालोअर्स.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
सध्याचे यूग हे सोशल नेटवर्किंग व सोशल मीडिया यूग आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी स्टार होण्याचे व आपल्याला ईतरां समोर आपण केलेल्या कार्यातून चमक दाखवता येईल या विचाराने धडपड सुरू असते. मग ते कुठलेही माध्यम असो सध्या ज्यास्तीत ज्यात यूवापीढी मोबाईलवरच असतात. सकाळ उठल्यापासून तर झोपेपर्यंत सारखं मोबाईल अशात सोशल मीडिया साधना वर इंस्टाग्रामवर,फेसबूक हे तर फारचं पण,या सोशल मीडिया माध्यमातून घाटंजी सारख्या शहरातून आपल्या काही क्षणीक पोस्ट त्यात विनोदी हास्यास्पद,गंभीर,बोध घेणारी पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करत घाटंजीतील शिवाजी चौक रहिवासी नवाज शेख याने आपल्या फालोअर्स ची संख्या टप्पा ५० हजारांवर केला आहे. सध्या त्यांचे या सोशल मीडिया वरील बरेच च्याहत आहेत त्यांचे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
०००००००००००००