निवड / नियुक्ती / सुयश

महिला दिनी सुचिता वंजारी यांचा सत्कार

Spread the love

 

आर्वी / प्रतिनिधी

महिला दिनाचे औचित्य साधत स.अ. जी. प.प्राथमिक शाळा ,पिंपळखुटा येथील शिक्षिका कु. सुचिता दिवाकर वंजारी यांचा सत्कार करण्यात आला.

रोजी आर्वी येथे आयोजित महिला दिन व उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात कु.सुचिता दिवाकर वंजारी स. अ.जी. प.प्राथमिक शाळा,पिंपलखुटा,आर्वी यांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी, व उपक्रमशील ते साठी उपविभागीय अधिकारी,आर्वी.गटविकास अधिकारी,आर्वी. मा.सुमित भाऊ वानखेडे मानद सचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close