विदेश

ती समुद्राच्या लाटांशी खेळत होती ; इतक्यात आली मोठी लाट अन्…

Spread the love

            सोशल मीडियावर व्हायरल होतब असलेल्या व्हिडिओत काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यावर उगाच शहाणपणा नको करायला होता असे शब्द बाहेर पडतात. तसेही म्हातारे लोकं नेहमी तरुण आणि लहानग्यांना समजावत असतात की हवा ,पाणी आणि आग याचा खेळ करू नये. पण काही लोकं या कडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे परिणाम देखील भोगतात.

 सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला समुद्रकिनाऱ्यावर हात पसरून उभी असलेली दिसते. व्हिडिओ बनवण्यासाठी ती महिला अशा प्रकारे समुद्राच्या लाटांसमोर उभी असल्याचे तुम्हाला दिसते. मग अचानक एक जोरदार लाट येते आणि त्या महिलेला उचलून हवेत फेकते. हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे, जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, जीव धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close