सामाजिक

भारतीय जनता पार्टी कार्यालयात गणेश उत्सव निमित्त 1001 दिव्याची आरस

Spread the love
अकोला  / प्रतिनिधी
 आज महालक्ष्मीच्या आगमनाप्रसंगी करण्यात येऊन शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी  सर्व नागरिक सुखी संपन्न व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यालयात गणेश उत्सव निमित्त 1001 दिव्याची आरस  विशेष प्रार्थना करण्यात आली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये पुन्हा सरकार स्थापना व्हावे महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षाला यशाचा शिखर सातत्याने उंचावर जावे अशी प्रार्थना करण्यात आली .
२२ वर्षापासून गणेश स्थापना करण्यात येत असून कार्यालयात विविध संस्कृती संवर्धन आणि भक्ती श्रद्धा अध्यात्म ला जोडून कार्यक्रम होत असतात सातत्याने आज तिसऱ्या दिवशी सुद्धा  कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आले
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर , विजय अग्रवाल जयंत मसने दीप प्रज्वलन केल्यानंतर, १००१ दिव्याची दिव्याची आरस करण्यात आली यावेळी चंद्रमा गणपती तसेच महालक्ष्मीची विशेष पूजा  अर्चना वेदपाठी ब्राह्मण य ज्ञेश जोशी, मोहन जोशीलोकेश तिवारी कृष्णा  तिवारी हेमंत शर्मा संतोष शुक्ला यांनी पूजा अर्चना केली.
यावेळी माधव मानकर गणेश तायडे गिरीश जोशी, श्री कृष्णा   चव्हाण, कमलेश अहिर सोना निखाडे, वासुदेव राव चांदुरकर, मोहन पारधी, किशोर कुचके, चंदा शर्मा रश्मी कायंदे छाया तोंड साम संकेत शर्मा आधी प्रामुख्याने उपस्थित होते ‌.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close