नांदगाव खंडे येथे शिवसेना उबाठा २०० मुस्लिम महिला पुरुष प्रवेश
अभिजीत ढेपे यांचा उपस्थिती प्रवेश
नांदगाव खंडे / प्रतिनिधी
नांदगाव खंडे येथे भव्य मुस्लिम बांधव व भगिनी पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदगाव खंडेश्वर 320 मुस्लिम बांधव व भगिनींनी आरोग्य तपासणी शिबिराचे आवचीत्य साधून पक्ष्या मध्ये प्रवेश केला. मा.अभिजीत पाटील ढेपे यांच्या नेतृत्वात महिला आरोग्य तपासणी शिबिर असता मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधवानी कार्यक्रमाला प्रतीसात देत जुना आठवडी बाजार येथे पक्ष प्रेवश केला,मो. तोसिफ. मो.जहीर. अझर खान. मो. नझिम. मो.नासीर. मो.रिजवान.मो.नासीर,यांच्या सह 82 कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वछेने प्रवेश केला त्या नंतर ऋषालिताई अभिजीतराव ढेपे यांनी फित कापून महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले, त्या नंतर मुस्लिम महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली, नंतर सहारा कॉलनी येथील समीर शेख, व 96 कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला व 142 मुस्लिम भगिनींनी अभिजीत पाटील ढेपे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला , त्या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मरोटकर( मा. युवा सेना जिल्हा प्रमुख ), बाळासाहेब राणे( विधानसभा संघटक) ओंकार ठाकरे (मा. पंचायत सभापती ), प्रभात पाटील ढेपे सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती, उपसभापती विलास पाटील सावदे , संचालक प्रमोद ठाकरे , धनंजय मेटकर ,पंकज ठाकरे, डॉ प्रमोद कंठाडे गोकुळ राठोड उपजिल्हाप्रमुख युवासेना,दिलीप देवतळे (उपतालुका प्रमुख), श्याम खोडे तालुका प्रमुख युवासेना चांदुर ,अभिजीत तायडे (तालुका प्रमुख युवासेना नांदगाव) , आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव होते.