सामाजिक
अड्याळच्या राजा ठरला जिल्ह्यातील राजा
भंडारा प्रतिनिधी) वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था व दैनिक देशोन्नती यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये श्री.साई गणेशोत्सव मंडळ अड्याळ. मंडळाला विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी कुंभेजकर साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक मतानी साहेब, दैनिक पेपर चे संपादक चेतनजी भैराम साहेब, संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मानंदजी करंजेकर, ज्यांनी हा उपक्रम राबविला सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शील्ड व रोख रक्कम 25 हजार रुपये देऊन जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आला.*
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1