हटके

चिंपाजी ने जे केले ते पाहून आपण देखील तोंडात बोट घालाल.

Spread the love

          माकडाला मनुष्याचे पूर्वज म्हटल्या जाते. चिंपाजी देखील माकडांच्या जातींपैकी एक. जंगलात फोटो काढण्यासाठी फिरणाऱ्या फोटो ग्राफर सोबत चिंपाजी ने असे काही केले की तुम्ही हे वाचल्यावर तोंडात बोट घातल्या शिवाय राहणार नाही. चिंपाजी चा एक व्हिडिओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी टाकला आहे.

सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही नक्की पाहिला असेल, प्रत्यक्षात पाहिला नसेल तरी व्हिडीओत आणि चित्रात नक्की पाहिला असेल. जंगलात एक फोटोग्राफर फिरत आहे, त्यावेळी त्याच्या चिंपांझी मदत मागत आहे. ती मदत काय आहे हे तुम्ही व्हिडीओत पाहा. आनंद महिंद्रा ( ने वीडियो शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत चिंपांझी तिथं असलेल्या फोटोग्राफरकडे पाणी पिण्यासाठी मदत मागत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीने त्या चिंपांझीला पाणी पाजले आहे. त्यानंतर त्या चिंपांझीने त्याचे दोन्ही हात स्वच्छ धुवून दिले आहेत. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा नियम तुमच्या ऑफिसमध्ये सुध्दा समान आहे. समजा तुम्ही एखाद्या समुहात काम करताय किंवा कार्यालयात काम करीत असाल, त्यावेळी तुम्हाला सुध्दा अशी मदत लागू शकते.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ साधारण एक आठवडाभरापुर्वी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ आफ्रिका देशातील कैमरुन या जंगलातील आहे. एक चिंपांझी एका व्यक्तीकडं मदत मागत आहे. पुन्हा त्या व्यक्तीचे खराब झालेले हात सुध्दा धूत आहे. हे खरंतर एक मोठं उदाहरण आहे. समजा तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांची मदत करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला समर्थन मिळेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close