अकोला महानगर येथे भाजपा स्थापना दिवस साजरा
अकोला / प्रतिनिधी
मा. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, मा. आमदार गोवर्धनजी शर्मा,मा.आ.प्रकाशजी भारसाकळे, मा.आ. हरिषजी पिंपळे, मा.आमदार वसंतजी खंडेलवाल महानगराध्यक्ष विजयजी अग्रवाल, मा. महापौर अर्चनाताई मसने, यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यालय अकोला येथे भाजपा स्थापनादिन राष्ट्रगीत म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मा. आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांनी पक्षाचा ध्वज फडकवीला आणि भारतीय जनता पार्टीचा 1980 ते 2023 पर्यन्त पक्षांन विषयी माहिती दिली. महानगर अध्यक्ष श्री. विजयभाऊ अग्रवाल यांनी मा. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला कामाचा उलेख करून विविध योजना विषय माहिती दिली.
या कार्यक्रमाला श्री. अनुपभाऊ धोत्रे, किशोर मांगटे पाटील, तेजरावजी पाटील,आशीष चाँदराणा, विजयभाऊ मालोकार, माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेशअप्पा खोबरे, संजय जिरापुरे,संजय गोडा,जयंताराव मसने, पवन महल्ले, गणेश अंधारे, राजेंद्र गिरी, अमोल गोगे, महिला महानगरअध्यक्ष सौ चंदाताई शर्मा सुमनताई गावंडे, रश्मी कायंदे,माधुरी क्षीरसागर, विजया देशमुख, जान्हवी डोंगरे,भाग्यश्री मापारी, संगीता सुरांसे, वैशाली देवकते, छाया तोडसाम, मनीषा भुसारी, साधना येवले,निशा कढी, राविता शर्मा,ठाकुर ताई, राखी तीहीले,प्राजक्ता प्रधान,वर्षा गावंडे,प्रणिता समरितकर, विवेक भरणे, अनिल पाटील, धनंजय धाबले, आनंद बलोदे, लोकेश तिवारी, राजू धोटे, वैकुंठ ढोरे, विशाल माने, अभिषेक भगत, किशोर गायकवाड, संजय झाडोकार, रमेश करिहार, सतीश यवले, अक्षय जोशी, जुनेद खान, सुगत गवई, संतोष अग्रवाल, रवी मुले, निरंजन अहिरवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.