निधन वार्ता
निधन वार्ता

गं.भा.पर्वताबाई घोरपडे यांचे निधन
हिवरखेड:- येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.रतनभाऊ शामरावजी घोरपडे यांच्या मातोश्री गं.भा. पर्वताबाई शामरावजी घोरपडे यांचे गुरुवार दिनांक २०/०२/२०२५ ला वयाच्या (८६)व्या वर्षी
ऋध्दापकाळाने निधन झाले.त्याचे मागे एक मुलगा, एक सुन,पाच मुली,दोन जावई नातू व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1