मौजे दिवानझरी येथे 33 केव्ही सबस्टेशनचा भुमिपुजन सोहळा सपन्न..
बाळासाहेब नेरकर कडून
अकोट मतदार संघातिल मौजे रामापुर तेल्हारा तालूक्यातील दिवानझरी, गोर्धा या तिन ठिकानी शेतकरी बांधवाना शेतीतिल वार वार वीद्यूत पुरवठा साठी होनारा ञास डी,पी,चा ञास राञीला होनारा वीद्यूत पुरवठ्यातुन व्होल्टेज कमी मिळून शेतकर्याचे बोअरमशीन जळने या ञासामुळे शेतकरी हवालदिल झाले होते या साठी सबका साथ सबका विकास सबका विश्र्वास हा आदरनीय मोदिजिंच्या मूलमंञाचे अभ्यासू आमदार प्रकाश भारसाकळे यांनी निवडुन आल्याबरोबर शेतकर्याच्या मागनीला प्रथम पंसती देत दिवानझरी या आदीवासी बहुल क्षेञातील झरीबाजार येथील व वरील दोन ठीकानी आज महावीतरण सब स्टेशनचे कामाचे भुमीपुजन केले प्रथम आगमन प्रसंगी आमदार यावेळी दिवानझरी येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष ऊमरभाई यांचे अध्यक्षते खाली सपन्न झालेल्या या सबस्टेशनचे भूमीपुजन आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, साजीदभाई पोलीस पाटील हातम सूरत्ने महावीतरणचे अभियंता श्री ऊईके, डांगरे साहेब राठोठ साहेब, धांडे साहेब यांचे व रमेश दुंतोडे, ऊमेश पवार, डाॅ राम तिडके तालूका भाजपाध्यक्ष गजानन उबंरकार कीरण सेदाणी महेद्र भोपळे तसेच माजी सरपंच संदीप इगंळे रवी गाडोदिया रवी मानकर शहर अध्यक्ष प्रवीण येऊल अनील कराळे विनोद ढबाले अन्सारोद्दीन भाई वारीसखाॅ बंजरग तिडके, एकनाथ भोपळे,केशव कोरडे संजय हिवराळे,रवी वाकोडे,संतोष शर्मा, ईत्यादी मान्यवराचे ऊपस्थीती मधे सपन्न झाले यावेळी ऊमेश पवार,तर मूख्यअभीयंता ऊईके साहेब यांनी शेतकर्यांची मागनिची दखल आमदार साहेबाच्या माध्यमातुन या भागातील शेतकर्याचे स्वप्न सहा महीन्यात हे सबस्टेशचे काम पुर्ण झाल्याबरोबर होनार आहे असे सांगीतले या वेळी झरी चे बूथ प्रमूख भिकाजी तायडे यांचा आमदार साहेबानी पुष्पगूच्छ शाल देत सत्कार केला कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब नेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अन्वरजी गट्टे यांनी माडले
सदर कार्यक्रम ग्रामपंचायतच्या सरपंच ऊपसरपंच सर्व सदस्य गावकरी यांचे सहकार्याने पार पडला यांनतर गोर्धा येथील सबस्टेशनचा भूमीपुजन सोहळा पार पडला