सामाजिक

अकोट , अकोला व हिवरखेद मधे निराश्रित गरजवंताना साडी चोळी कपडे व ब्लॅकेटचे वितरण

Spread the love

 

हिवरखेडच्या संतगाडगेबाबा सेवा समीतिचा दिव्यांग दिनाला ऊपक्रम

बाळासाहेब नेरकर कडून

अकोट तालुका एकिकृत दिव्यांग आघाडी तर्फे छञपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा प्रहार राष्टीय विकास महासंघाकडून जागतीक दिव्यांग दिन साजरा करन्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे तर प्रमूख अतिथी हरीष टावरी पुरषोत्तम चौखंडे दिलीप बोचे शिवसेना जिल्हाऊपप्रमूख कनकजी कोटक शालीग्राम फोकमारे तेल्हारा तालुका अध्यक्ष सूभाष चवरे गणेश वाकोडे राष्टीय अपंग विकासमहासंघ या मान्यवराकडुन शिवाजी महाराज व महापुरुषाचे प्रतिमा पुजन करन्यात आले त्या नंतर दिव्यांगाचे समस्याप्रती दिलीप बोचे पुरुषोत्तम चौंखडे यानी असलेल्या समस्याप्रती सदैव तत्पर सेवा देन्यासाठी कटीबद्द असल्याचे सांगीतले यानंतर हिवरखेड संत गाडगेबाबा सेवा समीती व भाजपा दिव्यांग विकास आघाडी कडुन वचींताना ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले तर अकोला येथे सूद्दा एकीकृत दिव्यांग समन्वय समीती च्या महा कार्यक्रमात आमदार साजिदखाॅन पठाण मूख्य अतिथी लाभलेल्या नियोजन बद्द दिवसभर विविध कार्यक्रमातर्गत कार्यशाळा कार्यक्रमात अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे सर समाज कल्यान अधिकारी जि प अकोला श्रि परीहार साहेब अजिज सर प्रतिभा अवचार सूधीर कडु शालिग्राम फोकमारे गोपाल तिवारी प्रमोद जोशी सूभाष चवरे मनोज भगत सूनिल वानखडे,हरी पाचपोर,श्रिकांत देशमूख,सूशिला गुहे राहूल फोटो ग्राफर या चे हस्ते ब्लॅकेट साडी चोळी धोतर कपडे वाटन्यात आले अकोट मधिल कार्यक्रमातिल दिव्यांगाना सक्षम सामाजिक संघटना बजरंग मिसळे कडुन चहा नाष्ता तर भोजनाची व्यवस्था दिलीपभाऊ बोचे यांंचे शिवभोजन कडे केल्या गेली जागतीक दिव्यांग दिन कपडे वाटपाचा कार्यक्रम संतगाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड व दिव्यांग सेल कडुन अकोट मधे बाळासाहेब नेरकर, व सहकारी आयोजक अनील अग्रवाल प्रंशात हिरळकर नितिन पवार,सूनिल मधु पोके
बुदीले पंजाबराव मेतकर ऊषा आवारे भारत कारवाटे शाम साबळे,ऊमा खंडारे,ठानेदार सदीप खारोक्षौ गजाननजी राठोड,यांचे व,मालवे साहेब नवनित लाखोटीया कनक कोटक,हरीष टावरी गजानन वानखडे प्रफूल पवार मनिष गिर्‍हेआनंद बोहरा सतिष गांवडे रमेश दुंतोडे विरेद्र येऊल मोहसिन, पियूश नाठे नाझीम सर मूद्दसिरसर गजानन राठोड राजुभाऊ खारोडे जि एम लाहोळे,गजानन राठोड दिलिप नाठे, अविराज बोहरा,प्रवीण येऊल मनोज लोणकर अनिल कराळे,गजानन गिर्‍हे आकाश मानकर,नितिन अग्रवाल नाचने कापड दूकान, निलेश खिरोडकार. नयन अग्रवाल सतिष गावंडे न.प अधिकारी,हिवरखेड गजानन गायगोळ ऊमेश तिडके ऊमेश फोप्शे ब्हम्हदेव हागे महादव नेवारे, प्रफूल पवार,सुरेश नाठे साहेब मोहसिनभाई,अन्सारोद्दीनभाइ बळुभाई साहेब,श्रीहरी साबळे,अनिता नेवारे बजरंग तिडके ऊमेश फोप्से धिरज साबळे श्रीराम जाधव साहेब गिरीश जोशी मिडीया राजु वाढे mcn तलाठी मावळे किशोर गायकी तेलगोटे याचे सहकार्याने अकोट मधे सतरा वर्षापासून तीन्ही ठीकानी व ओमशांती मुख्य सेटर मधे सूद्दा संत गाडगेबाबा सेवा समीती हिवरखेड सस्थांपक स्व रमेश अग्रवाल यांचे प्रेरनेणे बाळासाहेब नेरकर संतगाडगेबाबा सेवा समीती व वरील मिञांचे सहकार्याने हा कार्यक्रम राबवितात

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close