वाढदिवसाचे औचित्य साधुन केला गुणवतं विधार्थी यांचा सत्कार.
अंजनगाव, मनोहर मुरकुटे
टाक नगर मधील विधार्थी यानी यावर्षी सुध्दा. बारावीच्या परिषेत यशाची परंपरा कायम ठेवत यश मिळवले. सुजल दिनेश येवले व सनी कैलास दुधरकर यानी 81%गुण घेवुन यशाची परंपरां कायम ठेवली.
त्यातच आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश सचिव सौ . स्मिता ताई लहाने यांचा वाढदिवस सुध्दा होता.
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा पर विधार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मा राजेंद्र पाटील बारब्दे, सांधनाताई कोकाटे, सुनिल पाटील येवले, जयेंद्र गाडगे, माजी कृषी अधिकारी ज्ञानेश्वर लहाने साहेब, देविदास टांक, माजी प्राचार्य शेंडे सर . रामजी राठोड, कैलास दुधरकर , दिनेश येवले. विनोदराव जुमळे. सौ अर्चनाताई येवले. यांच्यासह परिसरातील महीला व पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित होते
या निमित्ताने विधार्थी याचां सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या