सामाजिक
घाटंजी मध्यवस्तीत घूसला महाकाय ट्रक
घाटंजी ता प्रतिनीधी-सचिन कर्णेवार
घाटंजी मार्ग पांढरकवडा जाणारा महाकाय 18 चक्का ट्रक चूकी ने बायपास सोडून घाटंजी मध्यवस्तीत घूसल्यामुळे मध्य वस्तीतील पोलिस स्टेशन चौकातील रस्त्याची वाहतूक खोळंबली. पोलिस स्टेशन समोरील चौकात हा ट्रक पलटवतांना मात्र रस्त्या लगतच असलेल्या ढकलगाड्यामूळे व अतिक्रमण मूळे ट्रक ड्राईवर व त्याला सहकार्य करणा-या पोलिस प्रशासन कर्मचारी यांची चांगलीच दमच्छाक झाली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1