सामाजिक

निधन वार्ता

Spread the love

 

श्रीमती ताईबाई नथ्थुजी सव्वालाखे
(वय 95 ) रा. आष्टी शहिद
( संजय व विजय यांची आई )
यांचे आज दुपारी 5.05 वाजता आष्टी येथे निधन झाले.

*अंत्ययात्रा उद्या दि.22/2/2024 गुरुवार सकाळी 11.00 वाजता* आष्टी निवासस्थाना वरून निघणार आहे.
अंत्यसंस्कार मोक्षधाम, आष्टी येथे होणार आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close